Yash Pari Frienship Day Special | यश परीची Friendship, एकमेकांसाठी बनवलं खास Greeting | Myra Vaikul | Shreyas Talpade
2023-06-07 5 Dailymotion
आपल्या लाडक्या परी आणि तिच्या फ्रेंडसोबत आम्ही Friendship Day साजरा केला. परी आणि यशने एकमेकांसाठी खास Greeting Card सुद्धा बनवलं. श्रेयस आणि मायराच्या गोड फ्रेंडशिपबद्दल जाणून घेऊया आजच्या खास मुलाखतीत.